S M L

रक्तचरित्र रिलीजसाठी सज्ज

26 सप्टेंबरराम गोपाल वर्माचा बहुचर्चित सिनेमा रक्तचरित्र रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा 2005 मधल्या परीताला रवींद्रच्या हत्येवर आधारीत असून येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होत आहे. सिनेमाचे म्युझिक आज रिलीज होणार आहे. राम गोपाल वर्मा आता त्याचा रक्तचरित्र हा सिनेमा लवकरच हिंदी, तेलगू आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करायला सज्ज झाला आहे आणि या सिनेमाची कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 02:29 PM IST

रक्तचरित्र रिलीजसाठी सज्ज

26 सप्टेंबर

राम गोपाल वर्माचा बहुचर्चित सिनेमा रक्तचरित्र रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

हा सिनेमा 2005 मधल्या परीताला रवींद्रच्या हत्येवर आधारीत असून येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होत आहे.

सिनेमाचे म्युझिक आज रिलीज होणार आहे. राम गोपाल वर्मा आता त्याचा रक्तचरित्र हा सिनेमा लवकरच हिंदी, तेलगू आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करायला सज्ज झाला आहे आणि या सिनेमाची कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close