S M L

अयोध्या प्रकरणी तडजोड नाही

27 सप्टेंबर अयोध्या प्रकरणावर आता तडजोड किंवा चर्चेतून तोडगा शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केले आहे. सुप्रीम कोर्टात त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे या प्रश्नावर सुन्नी वक्फ बोर्डाची चर्चेची तयारी नाही, हे स्पष्टे झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 12:17 PM IST

अयोध्या प्रकरणी तडजोड नाही

27 सप्टेंबर

अयोध्या प्रकरणावर आता तडजोड किंवा चर्चेतून तोडगा शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सुन्नी वक्फ बोर्डाने दाखल केले आहे.

सुप्रीम कोर्टात त्यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

त्यामुळे या प्रश्नावर सुन्नी वक्फ बोर्डाची चर्चेची तयारी नाही, हे स्पष्टे झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close