S M L

महागाई विरोधात भाजप रस्त्यावर

27 सप्टेंबर महागाईच्या विरोधात महिला भाजपने आज राज्यभर आंदोलन छेडले. मुंबईत खेरवाडी नाक्यापासून बांद्रा येथील जिल्हाधिकारी ऑफिसवर महिलांनी मोर्चा काढला.सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात सुमारे 20 महिलांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईतील या मोर्चाचे नेतृत्व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी यांनी केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 12:29 PM IST

महागाई विरोधात भाजप रस्त्यावर

27 सप्टेंबर

महागाईच्या विरोधात महिला भाजपने आज राज्यभर आंदोलन छेडले. मुंबईत खेरवाडी नाक्यापासून बांद्रा येथील जिल्हाधिकारी ऑफिसवर महिलांनी मोर्चा काढला.

सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यात सुमारे 20 महिलांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईतील या मोर्चाचे नेतृत्व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close