S M L

कल्याण डोंबिवलीसाठी मनसे सरसावली

27 सप्टेंबर कल्याण डोंबिवली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता मनसेनेदेखील उमेदवारी प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतची पहिली बैठक राज ठाकरे यांनी राजगड इथे घेतली. या बैठकीला स्थानिक आमदार प्रकाश भोईर, रमेश पाटील तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अनिल शिदोरे आदी मनसेचे नेते हजर होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 12:49 PM IST

कल्याण डोंबिवलीसाठी मनसे सरसावली

27 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता मनसेनेदेखील उमेदवारी प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतची पहिली बैठक राज ठाकरे यांनी राजगड इथे घेतली.

या बैठकीला स्थानिक आमदार प्रकाश भोईर, रमेश पाटील तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अनिल शिदोरे आदी मनसेचे नेते हजर होते.

या बैठकीत राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close