S M L

भारत बटालियनचे जवान कॉमनवेल्थसाठी रवाना

27 सप्टेंबर दिल्लीमध्ये होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सुरक्षेसाठी औरंगाबादहून भारत बटालियनचे 630 जवान रवाना झाले आहेत. कालपासून सचखंड एक्सप्रेसने या तुकड्या पाठवण्यात येत आहेत. हे जवान एसएलआर, कार्बनगन, रायफल, काठी आणि हेल्मेटनी सज्ज आहेत. मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातूनही भारत बटालियनच्या टीम सध्या दिल्लीला पाठवण्यात येत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 01:16 PM IST

भारत बटालियनचे जवान कॉमनवेल्थसाठी रवाना

27 सप्टेंबर

दिल्लीमध्ये होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सुरक्षेसाठी औरंगाबादहून भारत बटालियनचे 630 जवान रवाना झाले आहेत.

कालपासून सचखंड एक्सप्रेसने या तुकड्या पाठवण्यात येत आहेत. हे जवान एसएलआर, कार्बनगन, रायफल, काठी आणि हेल्मेटनी सज्ज आहेत.

मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातूनही भारत बटालियनच्या टीम सध्या दिल्लीला पाठवण्यात येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 01:16 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close