S M L

खाणीतील अपघातात दोन मजूर ठार

27 सप्टेंबर नागपूरपासून 30 किलोमीटरवर असलेल्या खापखेड्याजवळ सिल्लेवाडा गावात वेस्टर्न कोल फिल्ड म्हणजेच डब्ल्यूसीएलच्या खाणीत अपघात झाला आहे. अपघातात कोळसा खाणीचा भाग कोसळला. त्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 01:31 PM IST

खाणीतील अपघातात दोन मजूर ठार

27 सप्टेंबर

नागपूरपासून 30 किलोमीटरवर असलेल्या खापखेड्याजवळ सिल्लेवाडा गावात वेस्टर्न कोल फिल्ड म्हणजेच डब्ल्यूसीएलच्या खाणीत अपघात झाला आहे.

अपघातात कोळसा खाणीचा भाग कोसळला. त्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 01:31 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close