S M L

ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचा इशारा

27 सप्टेंबर शेतकर्‍यांच्या उसाला पहिली उचल 2200 रुपये आणि ऊस तोडणी कामगारांना 200 रुपये मजुरी मिळाल्याशिवाय उसाचीतोडणी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. कोल्हापूरात आयोजीत केलेल्या उस परीषदेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी हा इशारा दिलाय. उसाचा गळीत हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 01:34 PM IST

ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचा इशारा

27 सप्टेंबर

शेतकर्‍यांच्या उसाला पहिली उचल 2200 रुपये आणि ऊस तोडणी कामगारांना 200 रुपये मजुरी मिळाल्याशिवाय उसाचीतोडणी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

कोल्हापूरात आयोजीत केलेल्या उस परीषदेत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी हा इशारा दिलाय.

उसाचा गळीत हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close