S M L

गूगलचा 12 वाढदिवस

27 सप्टेंबरइंटरनेटवरून कोणत्याही गोष्टीची माहिती काढायची झाली तर पटकन आधार घेतला जातो तो गुगलचा. याच गुगलचा आज 12वा वाढदिवस आहे. आणि म्हणूनच गुगलच्या वेबसाईटवरचे गुगल डूडलही आज स्पेशल आहे. हे चित्र काढले आहे, 89 वर्षांच्या आर्टिस्ट वेन थायबॉड यांनी. गुगल हा खरे तर होता लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा कॉलेज प्रोजेक्ट.पण आता ते इंटरनेटवरील स्मार्टेस्ट सर्च इंजिन. शिवाय कंपनीने आता इमेल, मॅप्स, व्हॉईस कॉल्स, फोन, ऑनलाईन बुक्स या सेवांमध्येही जम बसवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 03:12 PM IST

गूगलचा 12 वाढदिवस

27 सप्टेंबर

इंटरनेटवरून कोणत्याही गोष्टीची माहिती काढायची झाली तर पटकन आधार घेतला जातो तो गुगलचा. याच गुगलचा आज 12वा वाढदिवस आहे.

आणि म्हणूनच गुगलच्या वेबसाईटवरचे गुगल डूडलही आज स्पेशल आहे. हे चित्र काढले आहे, 89 वर्षांच्या आर्टिस्ट वेन थायबॉड यांनी. गुगल हा खरे तर होता लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचा कॉलेज प्रोजेक्ट.

पण आता ते इंटरनेटवरील स्मार्टेस्ट सर्च इंजिन. शिवाय कंपनीने आता इमेल, मॅप्स, व्हॉईस कॉल्स, फोन, ऑनलाईन बुक्स या सेवांमध्येही जम बसवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close