S M L

रमाबाई प्रकरणातील गुन्हे मागे

27 सप्टेंबरमुंबईतील रमाबाई नगर येथील पुतळा विटंबनाप्रकरणी काही आरपीआय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. मात्र आज दोन गुन्ह्यांतून सर्व आरोपींची कोर्टाने मुक्तता केली आहे. या व्यक्तींवर दंगल भडकावणे, जाळपोळ करणे, पोलीस चौकी जाळणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, असे आरोप होते. या घटनेबाबत चार गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा जखमी व्यक्तींवर, एक गुन्हा मनोहर कदम याच्यावर तर तिसरा गुन्हा घटनेच्या वेळच्या परिस्थितीवर आणि चौथा गुन्हा घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थिती बाबत होता. तिसर्‍या आणि चौथ्या गुन्ह्यात येथील आरपीआयचे पदाधिकारी असलेले सुमारे 27 जण आरोपी होते.आरपीआयच्या या कार्यकर्त्यांवरील हे गुन्हे 2005 सालात दाखल करण्यात आले होते. 27 पैकी चार आरोपींचे यापूर्वीच निधन झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 04:43 PM IST

रमाबाई प्रकरणातील गुन्हे मागे

27 सप्टेंबर

मुंबईतील रमाबाई नगर येथील पुतळा विटंबनाप्रकरणी काही आरपीआय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. मात्र आज दोन गुन्ह्यांतून सर्व आरोपींची कोर्टाने मुक्तता केली आहे.

या व्यक्तींवर दंगल भडकावणे, जाळपोळ करणे, पोलीस चौकी जाळणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, असे आरोप होते. या घटनेबाबत चार गुन्हे दाखल आहेत.

एक गुन्हा जखमी व्यक्तींवर, एक गुन्हा मनोहर कदम याच्यावर तर तिसरा गुन्हा घटनेच्या वेळच्या परिस्थितीवर आणि चौथा गुन्हा घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थिती बाबत होता.

तिसर्‍या आणि चौथ्या गुन्ह्यात येथील आरपीआयचे पदाधिकारी असलेले सुमारे 27 जण आरोपी होते.आरपीआयच्या या कार्यकर्त्यांवरील हे गुन्हे 2005 सालात दाखल करण्यात आले होते.

27 पैकी चार आरोपींचे यापूर्वीच निधन झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close