S M L

लता मंगेशकरांचा 81वा वाढदिवस

28 सप्टेंबरगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 81 वा वाढदिवस. दीदींचा आतापर्यंतचा सगळा संगीत प्रवास थक्क करणारा आहे. पहिली मंगळागौर आणि 'आपकी सेवा में' पासूनची ही सुरांची जादू आजही रसिकांना मोहून टाकते. संगीतकार एस. डी. बर्मन असो, रोशन असो की मदनमोहन, लतादीदींच्या मधूर सुरांनी प्रत्येक गाण्याचे सोने केले. दीदींच्या सुरेल स्वरांची जादू आजही कायम आहे. या स्वरसाम्राज्ञीला 'आयबीएन-लोकमत'कडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2010 10:50 AM IST

लता मंगेशकरांचा 81वा वाढदिवस

28 सप्टेंबर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 81 वा वाढदिवस. दीदींचा आतापर्यंतचा सगळा संगीत प्रवास थक्क करणारा आहे.

पहिली मंगळागौर आणि 'आपकी सेवा में' पासूनची ही सुरांची जादू आजही रसिकांना मोहून टाकते.

संगीतकार एस. डी. बर्मन असो, रोशन असो की मदनमोहन, लतादीदींच्या मधूर सुरांनी प्रत्येक गाण्याचे सोने केले.

दीदींच्या सुरेल स्वरांची जादू आजही कायम आहे. या स्वरसाम्राज्ञीला 'आयबीएन-लोकमत'कडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close