S M L

नाना बनला मच्छरांच्या कर्दनकाळ

28 सप्टेंबरसाथीच्या रोगांनी यावर्षी मुंबईला वेढले आहे. विशेषत: मलेरिया आणि डेंगीने मुंबईत मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत. मलेरियाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाना पाटेकर यांच्या मदतीने बीएमसीने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. मलेरियाचा प्रसार होऊ नये, यासाठी काय काय काळजी घ्यायची हे या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2010 12:11 PM IST

नाना बनला मच्छरांच्या कर्दनकाळ

28 सप्टेंबर

साथीच्या रोगांनी यावर्षी मुंबईला वेढले आहे. विशेषत: मलेरिया आणि डेंगीने मुंबईत मोठ्या प्रमाणात बळी घेतले आहेत.

मलेरियाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाना पाटेकर यांच्या मदतीने बीएमसीने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे.

मलेरियाचा प्रसार होऊ नये, यासाठी काय काय काळजी घ्यायची हे या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close