S M L

लता मंगेशकर!

लता मंगेशकर!...कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर...गेली 80 वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे...या गानकोकीळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवलेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त...आणि त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2010 04:37 PM IST

लता मंगेशकर!

लता मंगेशकर!...कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर...गेली 80 वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे...या गानकोकीळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवलेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त...आणि त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2010 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close