S M L

तिसरी आघाडी लढवणार 77 जागा

29 सप्टेंबरकल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत तिसर्‍या आघाडीने 77 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आरपी आय 50, राष्ट्रीय समाज पक्ष 10, समाजवादी पार्टी 12 आणि शेकाप 5 जागा लढवणार आहे.कोणत्या जागा कोण लढवणार यासंदर्भातील निर्णय 1 आक्टोबरला होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे. पाणी, झोपडपट्टया या मुख्य मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 10:21 AM IST

तिसरी आघाडी लढवणार 77 जागा

29 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत तिसर्‍या आघाडीने 77 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये आरपी आय 50, राष्ट्रीय समाज पक्ष 10, समाजवादी पार्टी 12 आणि शेकाप 5 जागा लढवणार आहे.

कोणत्या जागा कोण लढवणार यासंदर्भातील निर्णय 1 आक्टोबरला होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे.

पाणी, झोपडपट्टया या मुख्य मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close