S M L

खेळाडूंची माघार सुरूच

29 सप्टेंबरदिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सला आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. पण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माघार घेण्याचे सत्र सुरुच आहे. माघार खेळाडूंच्या यादीत आता 800 मीटरची वर्ल्ड चॅम्पियन कास्टर सेमेन्याच्या नावाचाही समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सेमेन्याने पाठीच्या दुखापतीमुळे कॉमनवेल्थमधून माघार घेतली आहे. पण तिच्या कोचने तिला स्पर्धेसाठी फिटनेसचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही सेमेन्याने स्पर्धेतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 03:14 PM IST

खेळाडूंची माघार सुरूच

29 सप्टेंबर

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सला आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. पण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माघार घेण्याचे सत्र सुरुच आहे.

माघार खेळाडूंच्या यादीत आता 800 मीटरची वर्ल्ड चॅम्पियन कास्टर सेमेन्याच्या नावाचाही समावेश झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या सेमेन्याने पाठीच्या दुखापतीमुळे कॉमनवेल्थमधून माघार घेतली आहे.

पण तिच्या कोचने तिला स्पर्धेसाठी फिटनेसचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही सेमेन्याने स्पर्धेतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close