S M L

सातार्‍याजवळ कुटुंबाचा होरपळून मृत्यू

29 सप्टेंबरइंडिगो गाडीने पेट घेतल्यामुळे एकाच कुटंुबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सातार्‍याजवळ, पुणे- बंगलोर महामार्गावर केसुर्डी फाट्याजवळ घडली. हे तिघेही बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवाशी आहेत. अजय केंजळे, गौरी केंजळे आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आदित्य असा हा दुदैर्वी परिवार आहे. तीनदा पलटी होऊन या गाडीने पेट घेतला. गाडी काही काळ तशीच पेटती राहिल्याने या रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर रांग लागली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 05:52 PM IST

सातार्‍याजवळ कुटुंबाचा होरपळून मृत्यू

29 सप्टेंबर

इंडिगो गाडीने पेट घेतल्यामुळे एकाच कुटंुबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सातार्‍याजवळ, पुणे- बंगलोर महामार्गावर केसुर्डी फाट्याजवळ घडली.

हे तिघेही बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवाशी आहेत. अजय केंजळे, गौरी केंजळे आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आदित्य असा हा दुदैर्वी परिवार आहे.

तीनदा पलटी होऊन या गाडीने पेट घेतला. गाडी काही काळ तशीच पेटती राहिल्याने या रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर रांग लागली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close