S M L

ठाण्यात अवाढव्य कुर्ता

29 सप्टेंबरकाही वर्षांपूर्वी ठाण्यात एक विक्रमी शर्ट तयार करण्यात आला होता. आणि आता तयार झालाय एक अवाढव्य कुर्ता. या कुर्त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.ठाण्यात मनिषा ओगले या महिलेने 40 बाय 20 फुटांचा हा अजस्र कुर्ता तयार केला आहे. हा कुर्ता तयार करण्यासाठी 180 मीटर कापडाचा वापर करण्यात आला. 11 लीटर रंग वापरुन 29 तास 22 मिनिटे एवढ्या वेळात हा कुर्ता तयार करण्यात आला. आणखी चार दिवस हा कुर्ता रसिकांना पहाण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल इथे ठेवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 06:03 PM IST

ठाण्यात अवाढव्य कुर्ता

29 सप्टेंबर

काही वर्षांपूर्वी ठाण्यात एक विक्रमी शर्ट तयार करण्यात आला होता. आणि आता तयार झालाय एक अवाढव्य कुर्ता. या कुर्त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

ठाण्यात मनिषा ओगले या महिलेने 40 बाय 20 फुटांचा हा अजस्र कुर्ता तयार केला आहे. हा कुर्ता तयार करण्यासाठी 180 मीटर कापडाचा वापर करण्यात आला.

11 लीटर रंग वापरुन 29 तास 22 मिनिटे एवढ्या वेळात हा कुर्ता तयार करण्यात आला. आणखी चार दिवस हा कुर्ता रसिकांना पहाण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल इथे ठेवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close