S M L

गोदामाला आग लागून तांदूळ, तेल खाक

30 सप्टेंबरआज पहाटे चारच्या सुमारास कोरेगाव येथील शासकीय गोदामाला आग लागली. ही आग विझवण्यासाठी सातारा, वाई, कराड येथील सात फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.तब्बल चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडला यश आले. आगीत गोदामातील 1380 क्विंटल तांदूळ, 51 हजार लीटर पामतेल आणि 700 टन शालेय पोषण आहारातील तांदूळ जळून खाक झाला. गोदामा जवळच्याच रजिस्टर रुमला आग लागली नसतानाही तेथिल रेकॉर्डचे रजिस्टर मात्र जळलेल्या अवस्थेत सापडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2010 10:40 AM IST

गोदामाला आग लागून तांदूळ, तेल खाक

30 सप्टेंबर

आज पहाटे चारच्या सुमारास कोरेगाव येथील शासकीय गोदामाला आग लागली. ही आग विझवण्यासाठी सातारा, वाई, कराड येथील सात फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

तब्बल चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडला यश आले. आगीत गोदामातील 1380 क्विंटल तांदूळ, 51 हजार लीटर पामतेल आणि 700 टन शालेय पोषण आहारातील तांदूळ जळून खाक झाला.

गोदामा जवळच्याच रजिस्टर रुमला आग लागली नसतानाही तेथिल रेकॉर्डचे रजिस्टर मात्र जळलेल्या अवस्थेत सापडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close