S M L

म्हाडा आता पुण्यातही

1 ऑक्टोबरमुंबईनंतर आता महाराष्ट्र सरकार पुण्यातही म्हाडाची स्किम राबवणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात म्हाडाच्या स्किमला 2.5 एफएसआय देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे आता पुणेकरांनाही स्वस्त घरे मिळणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 10:40 AM IST

म्हाडा आता पुण्यातही

1 ऑक्टोबर

मुंबईनंतर आता महाराष्ट्र सरकार पुण्यातही म्हाडाची स्किम राबवणार आहे.

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात म्हाडाच्या स्किमला 2.5 एफएसआय देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

त्यामुळे आता पुणेकरांनाही स्वस्त घरे मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close