S M L

लष्कराकडून ओव्हरब्रिज पूर्ण

1 ऑक्टोबरजवाहरलाल नेहरू स्टेडियमला जोडणारा फूट ओव्हर ब्रिज लष्कराने आज दिल्ली सरकारकडे सुपूर्द केला. 21 सप्टेंबरला हा ब्रिज कोसळला होता. त्यात 20 मजूर जखमी झाले होते. कॉमनवेल्थ गेम्स काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सरकारने लष्कराला तातडीने हा ब्रिज बांधण्याची विनंती केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 10:46 AM IST

लष्कराकडून ओव्हरब्रिज पूर्ण

1 ऑक्टोबर

जवाहरलाल नेहरू स्टेडियमला जोडणारा फूट ओव्हर ब्रिज लष्कराने आज दिल्ली सरकारकडे सुपूर्द केला.

21 सप्टेंबरला हा ब्रिज कोसळला होता. त्यात 20 मजूर जखमी झाले होते.

कॉमनवेल्थ गेम्स काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सरकारने लष्कराला तातडीने हा ब्रिज बांधण्याची विनंती केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close