S M L

बुकीजबरोबरच्या संबंधामुळे आयसीएलने दोन प्लेअर्सना निलंबित केलं.

इंडियन प्रिमीअर लीग सिझन 2 ची धूम सुरू असतानाचं आयसीएलनं एक कठोर पाऊल उचललयं.आयसीएलनं त्यांच्या दोन प्लेअर्सनानिलंबित केलं. आयसीएलनं चंदीगड लायन्सचा कॅप्टन आणि कोच क्रिस क्रेंससह त्याच्याच टीमचा साथीदार आणि भारताचा माजी खेळाडू दिनेश मोंगियालानिलंबित केलयं. आता क्रेंसच्या जागी अँड्रयू हॉल चंदीगड टीमचा कॅप्टन असेल. परंतु क्रेंसचं म्हणंण आहे की त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीवर तातडीच्या ऑपरेशनची गरज आहे म्हणून हा बदल करण्यात आला. पण आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार आयसीएलला केलेल्या या प्लेअर्सचे बुकीजबरोबर संबंध असल्याची शंका होती. त्यामुळे ही पावलं उचलली गेली. लवकरचं आयसीएलच्या टीमचा अजून एक कोच निलंबित केला जाऊ शकतो अशी माहिती आहे. यापूर्वीच आयसीसीची मान्यता मिळवण्यासाठी आयसीएल अथक परिश्रम करत आहेत पण अशी प्रकरणं त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 11:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close