S M L

ठाण्यात सापडला अजगर

1 ऑक्टोबरठाण्याच्या घोडबंदर परिसरातएक अजगर सापडला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. काही सर्प मित्रांनी त्याला पकडून वनाधिकार्‍यांच्या ताब्यात दिले. या अजगराला आता बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सोडून देण्यात आले आहे. घोडबंदरजवळच्या जंगलातून हा अजगर इथे आला असावा, असा अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 11:50 AM IST

ठाण्यात सापडला अजगर

1 ऑक्टोबर

ठाण्याच्या घोडबंदर परिसरातएक अजगर सापडला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती.

काही सर्प मित्रांनी त्याला पकडून वनाधिकार्‍यांच्या ताब्यात दिले. या अजगराला आता बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सोडून देण्यात आले आहे.

घोडबंदरजवळच्या जंगलातून हा अजगर इथे आला असावा, असा अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close