S M L

पाणीटंचाईमुळे कोल्हापूरकर संतापले

1 ऑक्टोबरकोल्हापूर शहरात पाणी टंचाई अजूनही सुरू आहे त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. कोल्हापुरातील शाहू मैदान परिसरातील नागरिकांना या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याविरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले आणि शहरातील मुख्य मार्ग अडवून धरला. वारंवार कोल्हापूर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही हा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 12:00 PM IST

पाणीटंचाईमुळे कोल्हापूरकर संतापले

1 ऑक्टोबर

कोल्हापूर शहरात पाणी टंचाई अजूनही सुरू आहे त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापुरातील शाहू मैदान परिसरातील नागरिकांना या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

याविरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले आणि शहरातील मुख्य मार्ग अडवून धरला.

वारंवार कोल्हापूर महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही हा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close