S M L

हिंदू कादंबरी म्हणजे चर्‍हाट - ढसाळ

1 ऑक्टोबरभालचंद्र नेमाडे यांची बहुचर्चित कादंबरी 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ'वर प्रसिद्ध कवी आणि दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव ढसाळांनी टीका केली आहे. हिंदू कादंबरी म्हणजे एक चर्‍हाट असल्याचे ढसाळांनी म्हटले आहे. नेमाडेंकडे कादंबरीसाठी आता कोणताही विषय राहलेला नाही. एरवी कोणत्याही सामाजिक, विषयांवर भाष्य न करणार्‍या, नेमाडेंना हा साक्षात्कार कसा झाला, असा खोचक सवालही ढसाळांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 12:55 PM IST

हिंदू कादंबरी म्हणजे चर्‍हाट - ढसाळ

1 ऑक्टोबर

भालचंद्र नेमाडे यांची बहुचर्चित कादंबरी 'हिंदू - जगण्याची एक समृद्ध अडगळ'वर प्रसिद्ध कवी आणि दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव ढसाळांनी टीका केली आहे.

हिंदू कादंबरी म्हणजे एक चर्‍हाट असल्याचे ढसाळांनी म्हटले आहे.

नेमाडेंकडे कादंबरीसाठी आता कोणताही विषय राहलेला नाही. एरवी कोणत्याही सामाजिक, विषयांवर भाष्य न करणार्‍या, नेमाडेंना हा साक्षात्कार कसा झाला, असा खोचक सवालही ढसाळांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close