S M L

ज्येष्ठ नागरिक कायदा उपेक्षित

1 ऑक्टोबरआज ज्येष्ठ नागरिक दिन. मात्र सरकारने त्यांच्यासाठी मंजूर केलेल्या कायद्याची अवस्था दीनवाणीच आहे. 23 जून 2010 ला महाराष्ट्र सरकारने सीनिअर सीटिझन्स मेन्टेनन्स ऍण्ड वेलफेअर ऍक्ट मंजूर केला. वृद्ध मातापित्यांची जबाबदारी न पार पाडणार्‍या मुलांवर कारवाई करण्याचा. पण प्रत्यक्षात त्याची अमलबजावणीच होत नाही. ठाण्याच्या मंदाकिनी इनामदार वयाच्या पंच्याहत्तरीत याच विदारक अनुभवातून जाताहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 02:04 PM IST

ज्येष्ठ नागरिक कायदा उपेक्षित

1 ऑक्टोबर

आज ज्येष्ठ नागरिक दिन. मात्र सरकारने त्यांच्यासाठी मंजूर केलेल्या कायद्याची अवस्था दीनवाणीच आहे.

23 जून 2010 ला महाराष्ट्र सरकारने सीनिअर सीटिझन्स मेन्टेनन्स ऍण्ड वेलफेअर ऍक्ट मंजूर केला.

वृद्ध मातापित्यांची जबाबदारी न पार पाडणार्‍या मुलांवर कारवाई करण्याचा. पण प्रत्यक्षात त्याची अमलबजावणीच होत नाही.

ठाण्याच्या मंदाकिनी इनामदार वयाच्या पंच्याहत्तरीत याच विदारक अनुभवातून जाताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close