S M L

डोंबविलीत मनसेच्या मुलाखती सुरू

1 ऑक्टोबरकल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेच्या 64 ते 107 या वॉर्डातील उच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आणि शिरीष सावंत यांच्यासोबत इतर सहा जण या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी कल्याण भागातील मुलाखती आल्या. या निवडणुकीसाठी राज ठाकरे स्वत: डोंबिवलीत तळ ठोकून राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 05:26 PM IST

डोंबविलीत मनसेच्या मुलाखती सुरू

1 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेच्या 64 ते 107 या वॉर्डातील उच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत.

मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आणि शिरीष सावंत यांच्यासोबत इतर सहा जण या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कल्याण भागातील मुलाखती आल्या. या निवडणुकीसाठी राज ठाकरे स्वत: डोंबिवलीत तळ ठोकून राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close