S M L

बीग बॉस सिझन- 4 काही तासांतच...

2 ऑक्टोबरकलर्स चॅनलवरील बीग बॉस सिझन- 4 सुरू व्हायला आता काही तासच उरले आहेत. लोणावळ्यातील सहा हजार स्क्वेअर फुटांवर बिग बॉस सिझन-4 साठी अलिशान घर उभारण्यात आले आहे. 96 दिवस 50 कॅमेर्‍यांसह 14 स्पर्धकांचा जलवा या घरात बघायला मिळणार आहे. नॅचरल लाईट्स आणि आकर्षक रंगसंगतीचा वापर करून हे घर बनवले गेले आहे. सगळ्यांना उत्सुकता असेल ती यावेळी कोणती नवी गोष्ट पहायला मिळेल याची. घरात प्रवेश करताच संपूर्ण घर नजरेत येते. यावेळी लिव्हिंग रूममध्येच जिमचीही सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर जॅकुझीही बसवण्यात आले आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगांचा वापर करून मुला-मुलींसाठी एकच बेडरूम करण्यात आली आहे. विविध डिझाईनमध्ये यावेळी किचन आणि गार्डन तसेच स्वीमिंगपूलची सोय केली गेली आहे. पण सगळ्यांचे लक्ष असते ते कन्फेशन रूमवर. आणि ही कन्फेशन रूमही नव्या रूपात बघायला मिळेल. पण या घराला अधिक रंग चढेल तो 3 सप्टेंबरला जेव्हा14 स्पर्धक या घरात प्रेवेश करतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 11:12 AM IST

बीग बॉस सिझन- 4 काही तासांतच...

2 ऑक्टोबर

कलर्स चॅनलवरील बीग बॉस सिझन- 4 सुरू व्हायला आता काही तासच उरले आहेत. लोणावळ्यातील सहा हजार स्क्वेअर फुटांवर बिग बॉस सिझन-4 साठी अलिशान घर उभारण्यात आले आहे.

96 दिवस 50 कॅमेर्‍यांसह 14 स्पर्धकांचा जलवा या घरात बघायला मिळणार आहे. नॅचरल लाईट्स आणि आकर्षक रंगसंगतीचा वापर करून हे घर बनवले गेले आहे. सगळ्यांना उत्सुकता असेल ती यावेळी कोणती नवी गोष्ट पहायला मिळेल याची. घरात प्रवेश करताच संपूर्ण घर नजरेत येते. यावेळी लिव्हिंग रूममध्येच जिमचीही सोय करण्यात आली आहे.

त्याचबरोबर जॅकुझीही बसवण्यात आले आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगांचा वापर करून मुला-मुलींसाठी एकच बेडरूम करण्यात आली आहे. विविध डिझाईनमध्ये यावेळी किचन आणि गार्डन तसेच स्वीमिंगपूलची सोय केली गेली आहे.

पण सगळ्यांचे लक्ष असते ते कन्फेशन रूमवर. आणि ही कन्फेशन रूमही नव्या रूपात बघायला मिळेल. पण या घराला अधिक रंग चढेल तो 3 सप्टेंबरला जेव्हा14 स्पर्धक या घरात प्रेवेश करतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close