S M L

ईद पार्टी प्रकरणी कारवाई करणार

2 ऑक्टोबरईद पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा सहभागी झाल्याचे प्रकरण राष्ट्रवादीने आता गांभीर्याने घेतले आहे. यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत जोपर्यंत राष्ट्रवादीला मागणीप्रमाणे जास्त जागा मिळत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसशी आघाडी करणाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 12:35 PM IST

ईद पार्टी प्रकरणी कारवाई करणार

2 ऑक्टोबर

ईद पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा सहभागी झाल्याचे प्रकरण राष्ट्रवादीने आता गांभीर्याने घेतले आहे.

यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.

तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत जोपर्यंत राष्ट्रवादीला मागणीप्रमाणे जास्त जागा मिळत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसशी आघाडी करणाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 12:35 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close