S M L

गांधी जयंतीनिमित्त तरुणाईकडून स्वच्छता

2 ऑक्टोबरमुंबईतल्या काही तरुणांनी गांधी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये त्यांनी स्वच्छता मोहिम राबवली. यात नॅच्युरा ऍडव्हेंचर्स, रिफ वॉच, रोट्रॅक्ट क्लबच्या 120 जणांचा सहभाग होता. त्यांनी फक्त दोन तासांत 833 किलो कचरा जमा केला. या उपक्रमाला डान्स इंडिया डान्स फेम मयुरेशनेही हजेरी लावली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 01:04 PM IST

गांधी जयंतीनिमित्त तरुणाईकडून स्वच्छता

2 ऑक्टोबर

मुंबईतल्या काही तरुणांनी गांधी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये त्यांनी स्वच्छता मोहिम राबवली.

यात नॅच्युरा ऍडव्हेंचर्स, रिफ वॉच, रोट्रॅक्ट क्लबच्या 120 जणांचा सहभाग होता. त्यांनी फक्त दोन तासांत 833 किलो कचरा जमा केला.

या उपक्रमाला डान्स इंडिया डान्स फेम मयुरेशनेही हजेरी लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close