S M L

गांधीजयंतीनिमित्त जळगावात चित्रकला स्पर्धा

2 ऑक्टोबरजळगावमध्ये गांधी जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.विश्वबंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि गांधी विचार यावर आधारीत ही चित्रकला स्पर्धा होती. शहरातील महात्मा गांधी उद्यानात ही स्पर्धा झाली. त्यात जळगाव तालुक्यातील 26 शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विजेत्यांना रोख बक्षिसासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी विचार स्कॉलरशीप देण्यात येणार असल्याचेफाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 01:16 PM IST

गांधीजयंतीनिमित्त जळगावात चित्रकला स्पर्धा

2 ऑक्टोबर

जळगावमध्ये गांधी जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विश्वबंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि गांधी विचार यावर आधारीत ही चित्रकला स्पर्धा होती. शहरातील महात्मा गांधी उद्यानात ही स्पर्धा झाली. त्यात जळगाव तालुक्यातील 26 शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

विजेत्यांना रोख बक्षिसासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी विचार स्कॉलरशीप देण्यात येणार असल्याचेफाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close