S M L

मणिशंकर यांना चिंता फटाक्यांच्या पैशांची

4 ऑक्टोबरकॉमनवेल्थ गेम्सचं उद्घाटन दणक्यात झाले असले, तरी त्याबद्दल आता वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्घाटन सोहळ्यात उडवलेल्या फटाक्यांवर किती पैसा वाया गेला, असा सवाल काँग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. या पैशांमध्ये किती खेड्यांमध्ये दवाखाने उघडले असते, इंदिरा आवास योजनेअंतर्गत किती गरीबांना घरे बांधून मिळाली असती, किती लहान मुलांचे लसीकरण झाले असते, तसेच किती गावांमध्ये शौचालये बांधली गेली असती, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:23 AM IST

मणिशंकर यांना चिंता फटाक्यांच्या पैशांची

4 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सचं उद्घाटन दणक्यात झाले असले, तरी त्याबद्दल आता वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्घाटन सोहळ्यात उडवलेल्या फटाक्यांवर किती पैसा वाया गेला, असा सवाल काँग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.

या पैशांमध्ये किती खेड्यांमध्ये दवाखाने उघडले असते, इंदिरा आवास योजनेअंतर्गत किती गरीबांना घरे बांधून मिळाली असती, किती लहान मुलांचे लसीकरण झाले असते, तसेच किती गावांमध्ये शौचालये बांधली गेली असती, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close