S M L

बस कर्मचार्‍यांचे औरंगाबाद पालिकेसमोर उपोषण

4 ऑक्टोबरऔरंगाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या सर्व म्हणजे 394 कर्मचार्‍यांनी महानगरपालिकेसमोर सहकुटुंब उपोषणास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून पगारच नसल्याने कर्मचार्‍यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. औरंगाबादमध्ये सलग आठव्या दिवशी शहर बस वाहतूक बंद आहे. महानगरपालिका आणि अकोला प्रवासी वाहतूक संघटनेच्या वादामुळे आज शहर बस सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शहरात 72 बसेस पैकी 55 बसेस सस्त्यावर धावत होत्या. पण आठ दिवसांपासून शहर बस सेवा बंद पडली आहे. बस सेवेच्या कर्मचार्‍यांना महानगरपालिकेने सेवेत सामावून घेण्याची शाश्वती दिली नाही. तर कंत्राटदारानेसुध्दा या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:50 AM IST

बस कर्मचार्‍यांचे औरंगाबाद पालिकेसमोर उपोषण

4 ऑक्टोबर

औरंगाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या सर्व म्हणजे 394 कर्मचार्‍यांनी महानगरपालिकेसमोर सहकुटुंब उपोषणास सुरुवात केली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून पगारच नसल्याने कर्मचार्‍यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. औरंगाबादमध्ये सलग आठव्या दिवशी शहर बस वाहतूक बंद आहे.

महानगरपालिका आणि अकोला प्रवासी वाहतूक संघटनेच्या वादामुळे आज शहर बस सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

शहरात 72 बसेस पैकी 55 बसेस सस्त्यावर धावत होत्या. पण आठ दिवसांपासून शहर बस सेवा बंद पडली आहे.

बस सेवेच्या कर्मचार्‍यांना महानगरपालिकेने सेवेत सामावून घेण्याची शाश्वती दिली नाही.

तर कंत्राटदारानेसुध्दा या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close