S M L

बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी रजेवर

4 ऑक्टोबरबेस्टमधील कॉन्ट्रॅक्टवर असलेले कर्मचारी आज अचानक सामूहिक रजेवर गेले आहेत. बेस्टमध्ये नव्याने घेण्यात येणार्‍या उमेदवारांमध्ये आपल्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी या कर्मचार्‍यांची मागणी आहे. देवनार, मालवणी, गोरेगेव, दिंडोशी या डेपोमधले कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 11:00 AM IST

बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी रजेवर

4 ऑक्टोबर

बेस्टमधील कॉन्ट्रॅक्टवर असलेले कर्मचारी आज अचानक सामूहिक रजेवर गेले आहेत.

बेस्टमध्ये नव्याने घेण्यात येणार्‍या उमेदवारांमध्ये आपल्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी या कर्मचार्‍यांची मागणी आहे.

देवनार, मालवणी, गोरेगेव, दिंडोशी या डेपोमधले कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close