S M L

लवासा प्रकरणी हायकोर्टात याचिका

4 ऑक्टोबरलवासा प्रकरणी कार्यकर्त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या आंदोलनातील कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांच्यासह आणखी सात सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या आरोपावरून ही याचिका करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 11:04 AM IST

लवासा प्रकरणी हायकोर्टात याचिका

4 ऑक्टोबर

लवासा प्रकरणी कार्यकर्त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

या आंदोलनातील कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांच्यासह आणखी सात सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या आरोपावरून ही याचिका करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 11:04 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close