S M L

दादरमधील बाटा शोरुमला आग

4 ऑक्टोबरमुंबईत दादरमधील बाटा शोरुमला आज आग लागली. तेथून जवळच फायर ब्रिगेडचे ऑफिस असल्याने अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी लवकर आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी हानी टळली. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण अजूनही आगीचे कारण समजू शकलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 11:06 AM IST

दादरमधील बाटा शोरुमला आग

4 ऑक्टोबर

मुंबईत दादरमधील बाटा शोरुमला आज आग लागली. तेथून जवळच फायर ब्रिगेडचे ऑफिस असल्याने अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या.

त्यांनी लवकर आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठी हानी टळली.

घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण अजूनही आगीचे कारण समजू शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close