S M L

एसटी दरवाढीविराधात सेनेचे आंदोलन

4 ऑक्टोबरएसटीने केलेल्या दरवाढीला शिवसेनेने विरोध केला आहे. याविरोधात सेनेने नाशिक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे.त्र्यंबकेश्वर रोडवर शिवसैनिकांनी एसटी बसेसची हवा काढण्यास सुरूवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 01:05 PM IST

एसटी दरवाढीविराधात सेनेचे आंदोलन

4 ऑक्टोबर

एसटीने केलेल्या दरवाढीला शिवसेनेने विरोध केला आहे.

याविरोधात सेनेने नाशिक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवर शिवसैनिकांनी एसटी बसेसची हवा काढण्यास सुरूवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close