S M L

नक्षली हल्ल्यात 4 पोलीस शहीद

4 ऑक्टोबरगडचिरोलीत आज नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना टार्गेट केले. त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात चार पोलीस शहीद झाले. यात तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. हेमलकसाजवळच्या पिरीमली गावात ही घटना घडली. दोन पीआय आणि एका पीएसआयचा मृतांमध्ये समावेश आहे. तर सातार्‍यातील मेढा गावचे शशिकांत मोरे या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 01:32 PM IST

नक्षली हल्ल्यात 4 पोलीस शहीद

4 ऑक्टोबर

गडचिरोलीत आज नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना टार्गेट केले. त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात चार पोलीस शहीद झाले.

यात तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. हेमलकसाजवळच्या पिरीमली गावात ही घटना घडली.

दोन पीआय आणि एका पीएसआयचा मृतांमध्ये समावेश आहे.

तर सातार्‍यातील मेढा गावचे शशिकांत मोरे या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close