S M L

चिंटू शेखवर गोळीबार नाहीच...

4 ऑक्टोबरचिंटू शेख हल्ला प्रकरणातील फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आहे. चिंटू शेखला झालेली जखम ही गोळीमुळे झाली नसल्याचे त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. चिंटू शेखच्या जखमेत गनपावडरचे कुठलेही अंश सापडले नसल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 02:20 PM IST

चिंटू शेखवर गोळीबार नाहीच...

4 ऑक्टोबर

चिंटू शेख हल्ला प्रकरणातील फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आहे.

चिंटू शेखला झालेली जखम ही गोळीमुळे झाली नसल्याचे त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

चिंटू शेखच्या जखमेत गनपावडरचे कुठलेही अंश सापडले नसल्याचेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close