S M L

भिवंडीजवळ 4 पाईपलाईन फुटल्या

4 ऑक्टोबरनाशिक मुंबई महामार्गावर भिवंडीजवळच्या पिंपळास गाव इथे ठाणे महापालिकेच्या चार पाइपलाईन फुटल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. भिवंडी, ठाणे आणि मीरा भाईंदर या शहरांना पाणी पुरवठा करणार्‍या या लाईन आहेत. यामुळे घोडबंदर रोड, मीरा रोड आणि ठाणे ग्रामीण भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पण या पाणीगळतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 02:35 PM IST

भिवंडीजवळ 4 पाईपलाईन फुटल्या

4 ऑक्टोबर

नाशिक मुंबई महामार्गावर भिवंडीजवळच्या पिंपळास गाव इथे ठाणे महापालिकेच्या चार पाइपलाईन फुटल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे.

भिवंडी, ठाणे आणि मीरा भाईंदर या शहरांना पाणी पुरवठा करणार्‍या या लाईन आहेत.

यामुळे घोडबंदर रोड, मीरा रोड आणि ठाणे ग्रामीण भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पण या पाणीगळतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close