S M L

पाटण बंदला हिंसक वळण

4 ऑक्टोबरभूकंप पुनर्वसन निधीसाठी पुकारलेल्या पाटण बंदला हिंसक वळण लागले.भूकंप पुर्नवसन निधीच्या मागणीसाठी पाटण बंदचं आवाहन करत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी उपोषण सुरु केलं आहे. देसाई समर्थकांनी काही काळ कराड - चिपळूण मार्ग रोखून धरला होता. दोन दुकांनाची तोडफोड करण्यात आली. शंभूराज देसाई आणि आमदार विक्रमसिंह पाटणकर समर्थक आमनेसामने आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होत. पोलीसांचा फौजफाटा पाटण शहरात दाखल झालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:31 AM IST

पाटण बंदला हिंसक वळण

4 ऑक्टोबर

भूकंप पुनर्वसन निधीसाठी पुकारलेल्या पाटण बंदला हिंसक वळण लागले.

भूकंप पुर्नवसन निधीच्या मागणीसाठी पाटण बंदचं आवाहन करत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी उपोषण सुरु केलं आहे.

देसाई समर्थकांनी काही काळ कराड - चिपळूण मार्ग रोखून धरला होता.

दोन दुकांनाची तोडफोड करण्यात आली. शंभूराज देसाई आणि आमदार विक्रमसिंह पाटणकर समर्थक आमनेसामने आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होत.

पोलीसांचा फौजफाटा पाटण शहरात दाखल झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close