S M L

पुण्यातील मेट्रोची दिरंगाई संसदेत मांडणार

4 ऑक्टोबरपुण्यातील मेट्रो प्रकरणी महाराष्ट्र सरकार दिरंगाई करत आहे. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात मेट्रो प्रकल्पमार्गी लावण्यासाठी आवाज उठवू , असे भाजपचे राज्यसभेतील खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. सरकार दिरंगाई करत असल्याचे मेट्रो रेल्वेचे जनक ई. श्रीधरन यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 02:58 PM IST

पुण्यातील मेट्रोची दिरंगाई संसदेत मांडणार

4 ऑक्टोबर

पुण्यातील मेट्रो प्रकरणी महाराष्ट्र सरकार दिरंगाई करत आहे. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात मेट्रो प्रकल्पमार्गी लावण्यासाठी आवाज उठवू , असे भाजपचे राज्यसभेतील खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

सरकार दिरंगाई करत असल्याचे मेट्रो रेल्वेचे जनक ई. श्रीधरन यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close