S M L

औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस

4 ऑक्टोबरऔरंगाबाद शहरात आज जोरदार पाऊस झाला. शहरात अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. जोरदार पावसाने काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला. औरंगाबादसह ग्रामीण भागातही जोरात पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शहरातील सखल भागांत अनेक घरांमध्ये पाणी साचले. अनेक नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:46 AM IST

औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस

4 ऑक्टोबर

औरंगाबाद शहरात आज जोरदार पाऊस झाला. शहरात अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. जोरदार पावसाने काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला.

औरंगाबादसह ग्रामीण भागातही जोरात पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शहरातील सखल भागांत अनेक घरांमध्ये पाणी साचले.

अनेक नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close