S M L

आमीरच्या 'गझनी'चा फर्स्ट लूक

28 ऑक्टोबर, मुंबई - दिवाळीत मोठे सिनेमे रिलीज होत आहेत पण आता सगळ्यांचं लक्ष आहे आमीर खानच्या 'गझनी'कडे. 'गझनी'बद्दल सगळे ऐकूनच होते. त्याचा प्रोमो दिवाळीत रिलीज करणार, असं आमीरनं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्यानं तसं केलंही. आमीर खाननं 'गझनी'साठी केलेला स्पेशल हेअर कट ही काही महिन्यांपूर्वी गाजला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 12:26 PM IST

आमीरच्या 'गझनी'चा फर्स्ट लूक

28 ऑक्टोबर, मुंबई - दिवाळीत मोठे सिनेमे रिलीज होत आहेत पण आता सगळ्यांचं लक्ष आहे आमीर खानच्या 'गझनी'कडे. 'गझनी'बद्दल सगळे ऐकूनच होते. त्याचा प्रोमो दिवाळीत रिलीज करणार, असं आमीरनं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्यानं तसं केलंही. आमीर खाननं 'गझनी'साठी केलेला स्पेशल हेअर कट ही काही महिन्यांपूर्वी गाजला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close