S M L

राही आणि अनिसाची गोल्डन कामगिरी

5 ऑक्टोबरकॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच खेळणार्‍या कोल्हापूरच्या राही सरनोबतने थेट गोल्डमेडलवर कब्जा केला आहे. अनिसा सय्यदबरोबर तिने ही गोल्डन कामगिरी केली आहे. राही आणि अनिसा या भारताच्या गोल्डन गर्लबरोबरच चर्चा केली आहे, आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांनी...

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 12:23 PM IST

राही आणि अनिसाची गोल्डन कामगिरी

5 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच खेळणार्‍या कोल्हापूरच्या राही सरनोबतने थेट गोल्डमेडलवर कब्जा केला आहे.

अनिसा सय्यदबरोबर तिने ही गोल्डन कामगिरी केली आहे. राही आणि अनिसा या भारताच्या गोल्डन गर्लबरोबरच चर्चा केली आहे, आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांनी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close