S M L

गोल्ड मेडलच टीकेला उत्तर

5 ऑक्टोबरभारतीय नेमबाजांच्या गोल्डन कामगिरीवर आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी खूष आहेत. खेळाडूंना मिळणारी गोल्ड मेडल हीच माझ्यावर टीका करणार्‍यांना चोख उत्तर असल्याचे कलमाडी यांनी म्हटले आहे. आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांच्याशी बोलताना कलमाडी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली...

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 12:29 PM IST

गोल्ड मेडलच टीकेला उत्तर

5 ऑक्टोबर

भारतीय नेमबाजांच्या गोल्डन कामगिरीवर आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी खूष आहेत.

खेळाडूंना मिळणारी गोल्ड मेडल हीच माझ्यावर टीका करणार्‍यांना चोख उत्तर असल्याचे कलमाडी यांनी म्हटले आहे.

आमचे स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांच्याशी बोलताना कलमाडी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close