S M L

कुस्तीत भारताला तिसरे गोल्ड

5 ऑक्टोबरकुस्तीत आज भारताने तिसरे गोल्ड मेडल पटकावले आहे. 96 किलो वजनी गटात भारताच्या अनिल कुमारने गोल्ड मेडलवर मिळवले. ग्रीको-रोमन प्रकारात त्यानेऑस्ट्रेलियाच्या फकेरी हसेनचा पराभव केला. रविंदर सिंग आणि संजय पाठोपाठ अनिल कुमारनेही आज गोल्डन कामगिरी केली. यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण 5 गोल्ड मेडलचा समावेश झाला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 12:39 PM IST

कुस्तीत भारताला तिसरे गोल्ड

5 ऑक्टोबर

कुस्तीत आज भारताने तिसरे गोल्ड मेडल पटकावले आहे.

96 किलो वजनी गटात भारताच्या अनिल कुमारने गोल्ड मेडलवर मिळवले.

ग्रीको-रोमन प्रकारात त्यानेऑस्ट्रेलियाच्या फकेरी हसेनचा पराभव केला.

रविंदर सिंग आणि संजय पाठोपाठ अनिल कुमारनेही आज गोल्डन कामगिरी केली.

यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण 5 गोल्ड मेडलचा समावेश झाला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close