S M L

दुर्मिळ जातीच्या कासवाची सुटका

5 ऑक्टोबरपुण्यातील तळेगाव परिसरात दुमिर्ळ जातीच्या कासवाची तस्करी रोखण्यात एका सर्पमित्र संघटनेला यश आले आहे. इंडियन सॉफ्टसेल टर्टल प्रजातीचे हे कासव आहे. या प्रजातीतील सगळ्यात मोठे, वजनदार आणि वयस्कर असे हे कासव आहे. 109 वर्षांच्या ह्या कासवाची लांबी 70 सेंटीमीटर तर वजन तब्बल 25 किलो आहे. अंधश्रद्देपोटी एक कोटीच्या देवाण-घेवाणीतून या कासवाची तस्करी होणार होती. परंतू सर्पमित्र किशोर मोकाशे यांनी हे कासव विकणार्‍यांकडून या कासवाला ताब्यात घेतले. आणिवनअधिकार्‍यांच्या स्वाधीन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 02:19 PM IST

दुर्मिळ जातीच्या कासवाची सुटका

5 ऑक्टोबर

पुण्यातील तळेगाव परिसरात दुमिर्ळ जातीच्या कासवाची तस्करी रोखण्यात एका सर्पमित्र संघटनेला यश आले आहे.

इंडियन सॉफ्टसेल टर्टल प्रजातीचे हे कासव आहे. या प्रजातीतील सगळ्यात मोठे, वजनदार आणि वयस्कर असे हे कासव आहे.

109 वर्षांच्या ह्या कासवाची लांबी 70 सेंटीमीटर तर वजन तब्बल 25 किलो आहे. अंधश्रद्देपोटी एक कोटीच्या देवाण-घेवाणीतून या कासवाची तस्करी होणार होती.

परंतू सर्पमित्र किशोर मोकाशे यांनी हे कासव विकणार्‍यांकडून या कासवाला ताब्यात घेतले. आणिवनअधिकार्‍यांच्या स्वाधीन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close