S M L

पुस्तक वगळण्यासाठी दबाव नाही

5 ऑक्टोबरकोणाच्याही दबावामुळे नाही तर बोर्ड ऑफ स्टडीजने केलेल्या शिफारसींमुळे आम्ही रोहिंटन मिस्त्रींचे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले आहे, असे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव दिनेश कांबळे यांनी 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले आहे. हे पुस्तक ज्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्यांनी अभ्यासक्रमात आणले त्यासंदर्भात कुलगुरू योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 02:24 PM IST

पुस्तक वगळण्यासाठी दबाव नाही

5 ऑक्टोबर

कोणाच्याही दबावामुळे नाही तर बोर्ड ऑफ स्टडीजने केलेल्या शिफारसींमुळे आम्ही रोहिंटन मिस्त्रींचे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळले आहे, असे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव दिनेश कांबळे यांनी 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

हे पुस्तक ज्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्यांनी अभ्यासक्रमात आणले त्यासंदर्भात कुलगुरू योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close