S M L

मनसेने कसली कंबर

6 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. यावेळी महापौर मनसेचा असेल, अशी घोषणाच राज ठाकरेंनी केली आहे. आणि आता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी राज कामाला लागले आहेत.राज ठाकरे डोंबिवलीत दाखल झालेत. राज ठाकरे उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी ते डोंबिवलीत मुक्कामी आहेत. मनसे 9 तारखेला अंतिम यादी, जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं बैठकांना सुरुवात झाली आहे.राज ठाकरे ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 10:42 AM IST

मनसेने कसली कंबर

6 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. यावेळी महापौर मनसेचा असेल, अशी घोषणाच राज ठाकरेंनी केली आहे. आणि आता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी राज कामाला लागले आहेत.

राज ठाकरे डोंबिवलीत दाखल झालेत. राज ठाकरे उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी ते डोंबिवलीत मुक्कामी आहेत.

मनसे 9 तारखेला अंतिम यादी, जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं बैठकांना सुरुवात झाली आहे.राज ठाकरे ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close