S M L

भगवा फडकणारच...

6 ऑक्टोबरकोणीही कितीही वल्गना केल्या तरी कल्याण-डोंबिवलीमध्ये भगवाच फडकणार, असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये व्यक्त केला आहे.शिवसेनाप्रमुख स्वत: कल्याण-डोंबिवलीवर खास लक्ष ठेवून आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. कल्याण डोंबिवलीत मनसेची सत्ता येईल, असे काल राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 10:49 AM IST

भगवा फडकणारच...

6 ऑक्टोबर

कोणीही कितीही वल्गना केल्या तरी कल्याण-डोंबिवलीमध्ये भगवाच फडकणार, असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये व्यक्त केला आहे.

शिवसेनाप्रमुख स्वत: कल्याण-डोंबिवलीवर खास लक्ष ठेवून आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

कल्याण डोंबिवलीत मनसेची सत्ता येईल, असे काल राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close