S M L

राजकारणाचे डिझाईनचे बदलावे - राहुल

6 ऑक्टोबरआजच्या राजकारणाचे डिझाईन बदलले तरच भारताला तरुण पंतप्रधान मिळू शकेल, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज भोपाळमध्ये युवा काँग्रेसची परिषद घेतली. त्यावेळी काँग्रेस पार्टीपेक्षाही युवा काँग्रेस आणि एनएसयूआय ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच तरुणांनीच आता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 11:36 AM IST

राजकारणाचे डिझाईनचे बदलावे - राहुल

6 ऑक्टोबर

आजच्या राजकारणाचे डिझाईन बदलले तरच भारताला तरुण पंतप्रधान मिळू शकेल, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आज भोपाळमध्ये युवा काँग्रेसची परिषद घेतली.

त्यावेळी काँग्रेस पार्टीपेक्षाही युवा काँग्रेस आणि एनएसयूआय ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

तसेच तरुणांनीच आता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close